करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय सरकार आरोग्य योजना मार्फत विविध पदांच्या 24 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन ई-मेल अशा दोन्ही करता येणार आहे,अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.cghsmumbai.gov.in
एकूण जागा – 24
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.सामान्य कर्तव्य, वैद्यकीय अधिकारी / विशेषज्ञ – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस, एमडी/ डीएनबी (जनरल मेडिसिन, फुफ्फुसाचे औषध) 70 वर्षापर्यंत
2.फार्मासिस्ट (ऍलोपॅथी) – 13 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 12वी परीक्षा उत्तीर्णसह विज्ञान विषयात (भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र) 2.मान्यताप्राप्त संस्थेतून फार्मसी मध्ये डिप्लोमा 3. 03वर्षे अनुभव.
परीक्षा शुल्क – फी नाही
वेतन – 25,000/- to 1,05,000/- रुपये.
नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).CGHS Mumbai Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन ई-मेलद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Office of the Additional Director Central Government Health Scheme, OLD CGO Building (Pratishtha Bhavan), Ground Floor, South Wing, 101, M.K. Road, New Marine Lines, Mumbai – 400020.
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – www.cghsmumbai.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com