करिअरनामा ऑनलाईन – मध्य रेल्वे नागपूर विभाग अंतर्गत विविध पदांच्या 17 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
https://cr.indianrailways.gov.in/
एकूण जागा – 17
पदाचे नाव & जागा –
1.GDMO – 11 जागा
2.Laboratory Technician/Assistant – 03 जागा
3.Radiology/X-Ray Technician – 03 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.GDMO – Degree in Medicine (MBBS)
2.Laboratory Technician/Assistant – 12th Science + DMLT
3.Radiology/X-Ray Technician – 12th Physics and Chemistry and Diploma in Radiology / X-Ray Technician / Radio diagnosis Technology
वयाची अट –
1.GDMO – 53 वर्षापर्यंत
2.Laboratory Technician/Assistant – 18 to 33 वर्षापर्यंत
3.Radiology/X-Ray Technician – 19 to 33 वर्षापर्यंत
शुल्क – नाही
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन(ई-मेल)
नोकरीचे ठिकाण – नागपूर.Central Railway Recruitment 2021Recruitment 2021 | announced recruitment for verius posts. Interested candidates are invited to apply online.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता(ई-मेल) – mailto:[email protected]
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com