करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल रेल्वेच्या भायखळा डिव्हिजनमध्ये सिनीयर रेसिडेंट पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदासाठी वॉक इन इंटरव्ह्यू पद्धतीने उमेदवारांना थेट भरतीसाठी मुलाखत द्यायची आहे. इच्छुक उमेदवार 6 जानेवारी 2021 रोजी थेट वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी आवश्यक कागदपत्र, प्रमाणपत्रांसह उपस्शित राहावे.अधिक माहितीसाठी www.cr.indianrailways.gov.in ही वेबसाईट बघावी. Central Railway Recruitment 2021
पदांचा सविस्तर तपशील –
ईएनटी ENT – 1 पद
जनरल सर्जरी – 1 पद
गायनॅकोलॉजिस्ट अँड ऑब्सटेट्रिशियन – 1 पद
ऑप्थल्मोलॉजी – 1 पद
जनरल मेडिसिन – 1 पद
पात्रता – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी / पदव्युत्तर पदवीधारक असावेत. एमडी / डीएनबी / एमएस / डीएनबी किंवा डिप्लोमा किंवा डिग्री असावी
वयाची अट – 40 वर्षे असावे.
निवड प्रक्रिया – मुलाखत Central Railway Recruitment 2021
मुलाखतीची तारीख – 6 जानेवारी 2021
मुलाखतीचा पत्ता – डॉ. बी.ए.एम हॉस्पिटल, मेडिकल डायरेक्टर कार्यालय, सेंट्रल रेल्वे, भायखळा (पूर्व) – मुंबई २७
अधिकृत वेबसाईट – www.cr.indianrailways.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com