पुणे । मध्य रेल्वे पुणे येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची २८५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ जून २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
CMP डॉक्टर GDMO – ३० जागा
स्टाफ नर्स – ९०
हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर – १५
हॉस्पिटल अटेंडंट किंवा OT असिस्टंट – ७५
हाऊस कीपिंग असिस्टंट – ७५
शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट – ५० वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण – पुणे
शुल्क – शुल्क नाही
Official website – https://cr.indianrailways.gov.in
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – २७ जून २०२०
मुलाखत – ३० जून २०२०
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com