WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ऑनलाईन – मध्य रेल्वे येथे अप्रेंटीस पदांच्या 2,532 जागां भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2021 आहे.
Central Railway Apprentice Recruitment 2021
एकूण जागा – 2,532
पदाचे नाव – अप्रेंटीस
शैक्षणिक पात्रता – ITI PASS
वयाची अट – किमान 15 वर्षे कमाल 24 वर्षे
वेतनमान – नियमांनुसार
शुल्क –100
नोकरीचे ठिकाण – नागपूर, मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन Central Railway Apprentice Recruitment 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मार्च 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – https://www.rrccr.com/Home/Home