करिअरनामा ऑनलाईन – सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जळगाव अंतर्गत विविध पदांच्या FLCC समुपदेशक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/en
एकूण जागा – 01
पदाचे नाव – FLCC समुपदेशक.
शैक्षणिक पात्रता – Graduate / Post Graduate degree from a UGC recognized University.
वयाची अट – 65 वर्षापर्यंत
वेतन – 25000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – जळगाव.Central Bank of India Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, प्लॉट क्रमांक 08, आदर्श नगर, उपनगर जवळ. RTO कार्यालय, जळगाव-425001.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/en
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com