करिअरनामा ऑनलाईन – सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत कार्यालयीन सहाय्यक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – कार्यालयीन सहाय्यक.
शैक्षणिक पात्रता – Shall be a Graduate viz. BSW/BA/B.Com with computer knowledge.
Desirable: Knowledge in basic accounts & book keeping
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – धुळे.Central Bank of India Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रिजनल मॅनेजर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रीजनल ऑफिस, पी-63, एमआयडीसी, सातपूर आणि नाशिक – 422007.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/
मूळ जाहिरात – PDF
अर्जचा नमुना – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com