Central Bank of India Recruitment 2021|सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 2 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असुन,अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – centralbankofindia.co.in

Central Bank of India Recruitment 2021

एकूण जागा – 02

पदाचे नाव – वित्तीय अधिकारी, अनुपालन अधिकारी

शैक्षणिक पात्रता –
1. वित्तीय अधिकारी – Graduate with CAIIB आणि 15 वर्षंचा अनुभव बँकिंग क्षेत्रात

2. अनुपालन अधिकारी – Qualified Chartered Accountant आणि 15 वर्षंचा अनुभव आर्थिक क्षेत्रात काम करण्याचा

वयाची अट – 55 वर्षांपर्यंत

वेतनमान – नियमांनुसार

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता – THE GENERAL MANAGER CENTRAL BANK OF INDIA HUMAN RESOURCES DEVELOPMENT DEPARTMENT (RECRUITMENT & PROMOTIONS DIVISION) 17TH FLOOR, CHANDERMUKHI BUILDING, BARRISTER RAJANI PATEL MARG, NARIMAN POINT, MUMBAI 400 021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मार्च 2021

मूळ जाहिरात –

वित्तीय अधिकारीसाठी – PDF 

अनुपालन अधिकारासाठी – PDF

अधिकृत वेबसाईट – centralbankofindia.co.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com