CCI Recruitment 2021। सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.अंतर्गत १० जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – (CCI)सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत मेकॅनिकल शिफ्ट ऑपरेटर, प्रॉडक्शन शिफ्ट ऑपरेटर, इलेक्ट्रिकल शिफ्ट ऑपरेटर, मटेरियल मॅनेजमेंट लिपिक कर्मचारी पदांच्या एकूण 10 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.cciltd.in

Cement Corporation of India Ltd Recruitment 2021

एकूण जागा -10

पदाचे नाव – मेकॅनिकल शिफ्ट ऑपरेटर, प्रॉडक्शन शिफ्ट ऑपरेटर, इलेक्ट्रिकल शिफ्ट ऑपरेटर, मटेरियल मॅनेजमेंट लिपिक कर्मचारी

शैक्षणिक पात्रता – 10th standard & ITI

वयाची अट – 63 वर्षांपर्यंत

वेतनमान – 13,000/- to 15,000/- रुपये + इतर खर्च (पदांनुसार)

नोकरीचे ठिकाण – तेलंगणा.  Cement Corporation of India Ltd Recruitment 2021

अर्ज पद्धती –-ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2021 आहे.

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – www.cciltd.in

मूळ जाहीरात –