करिअरनामा ऑनलाईन – प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या 44 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/
एकूण जागा – 44
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता –
1.प्रोजेक्ट मॅनेजर – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स) किंवा M.Tech/ M.E (ii) 07 ते 15 वर्षे अनुभव
2.प्रोजेक्ट इंजिनिअर – 39 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स / IT /ECE/EEE/टेलिकम्युनिकेशन/संबंधित) किंवा पदव्युत्तर पदवी /MCA (ii) 00 ते 04 वर्षे अनुभव
3.प्रोजेक्ट असोसिएट – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) MBA /M.Com/संबंधित/पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट –
पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 37 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 50 वर्षांपर्यंत
परीक्षा फी – परीक्षा फी नाही
नोकरीचे ठिकाण – हैदराबाद.CDAC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 06 मे 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2021 (11:59 PM)
अधिकृत वेबसाईट – www.cdac.in
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com