करिअरनामा ऑनलाईन – प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध पदांच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/
एकूण जागा – 14
पदाचे नाव & जागा –
1.वरिष्ठ तांत्रिक अधिकारी – 02 जागा
2.तांत्रिक अधिकारी – 02 जागा
3.व्यवस्थापक – 03 जागा
4.प्रशासन अधिकारी – 02 जागा
5.खरेदी अधिकारी – 03 जागा
6.वित्त अधिकारी – 02 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.वरिष्ठ तांत्रिक अधिकारी – B.E./B.Tech./MCA/or equivalent degree in relevant discipline
2.तांत्रिक अधिकारी – B.E./B.Tech./MCA/or equivalent degree in relevant discipline
3.व्यवस्थापक – Two years full time MBA/PG in Admin /Management / LLB / equivalent relevant professional qualification with 12 years of relevant experience in admin.
4.प्रशासन अधिकारी – Bachelor’s Degree with Two years full time MBA/PG in Material Management/Finance/Operations or equivalent
5.खरेदी अधिकारी – C.A. OR/ Two years Full Time MBA in Finance/ CS/ICWA or equivalent relevant professional qualification with 3 years of relevant experience.
6.वित्त अधिकारी – MBA/Post Graduation in Material Management or equivalent relevant professional qualification with 3 years of relevant experience.
वयाची अट –
1.वरिष्ठ तांत्रिक अधिकारी – 33 वर्षापर्यंत
2.तांत्रिक अधिकारी – 30 वर्षापर्यंत
3.व्यवस्थापक – 40 वर्षापर्यंत
4.प्रशासन अधिकारी – 35 वर्षापर्यंत
5.खरेदी अधिकारी – 35 वर्षापर्यंत
6.वित्त अधिकारी – 35 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क – 500-/
नोकरीचे ठिकाण – Pune, Silchar, Kolkata, Patna , Trivandrum.CDAC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/
मूळ जाहिरात – click here
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com