करिअरनामा ऑनलाईन – प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC)अंतर्गत असिस्टंट पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cdac.in/
एकूण जागा – 08
पदाचे नाव & जागा –
1.सिनियर असिस्टंट – 01 जागा
2.सिनियर असिस्टंट – 01 जागा
3.जुनिअर असिस्टंट – 06 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.सिनियर असिस्टंट – लायब्ररी सायन्स विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. 01 वर्षे संगणक प्रमाणपत्र कोर्स + पदवी असेल तर 11 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी असेल तर 09 वर्षे अनुभव.
2.सिनियर असिस्टंट – कॉमर्स विषयात पदवी + 01 वर्षे संगणक प्रमाणपत्र कोर्स + 11 वर्षे अनुभव.
3.जुनिअर असिस्टंट – कोणत्याही शाखेत पदवी + 06 महिने संगणक प्रमाणपत्र कोर्स + 03 वर्षे अनुभव.
वयाची अट – 18 to 35 वर्षापर्यंत (पदांनुसार)
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.CDAC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://cdac.in/
मूळ जाहिरात – click here
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com