पदवी & पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना मोठी संधी ! प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, मदर अँड चाइल्ड हेल्थ, नागपूर अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, मदर अँड चाइल्ड हेल्थ, नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 11 & 12 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.ccras.nic.in/

एकूण जागा – 07

पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन फेलो, हिन्दी सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता –

1.Senior Research Fellow – BAMS degree from Recognized University/Post Graduate

2.Hindi Assistant – Post Graduate in Hindi Subject

वयाची अट – 
1.Senior Research Fellow – 35 वर्षापर्यंत

2.Hindi Assistant – 65 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, घरकुल परिषद, एनआयटी कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपूर – 440009.

मुलाखत देण्याची तारीख – 11 & 12 एप्रिल   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.ccras.nic.in/

मूळ जाहिरात –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com