कोरोना स्पेशल : कोरोना प्रतिबंधासाठी सीबीएसईची नवीन कविता

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या विषाणूपासून दूर राहणे शक्य आहे. त्याबद्दल लोकांमध्ये जागृती तसेच खबरदारीचे उपाय  सांगणारी एक कविता सीबीएसई बोर्डाने ट्िवट केली आहे. खबरदारीचे उपाय गुणगुणायला लावणारी ही कविता सगळीकडे व्हायरल होत आहे.

‘क्या क्या नहीं करो ना’ या कवितेत कोरोना विषाणूपासून खबरदारीचे काय  उपाय अवलंबले पाहिजेत त्याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना खबरदारीचे उपाय सांगणारी ही कविता उपयोगी पडत आहे.

क्या क्या नही करो ना

नही करो ना हँडशेक
नही करो ना टच फेस
नही करो ना कफ स्प्रेड
नही करो ना स्पिट इन पब्लिक स्पेस
नही करो ना सोशल गॅदरिंग
नही नरो ना इन्फेक्ट वर्कप्लेस
ये सब नही करो ना
ताकी खतम हो करोना

नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”