CBI Consultant Recruitment 2021।तुम्ही पदवीधारक आहात!तर तुम्हाला केंद्रीय अन्वेषण ब्यूरो(CBI) मध्ये सल्लागार पदांसाठी काम करण्याची संधी

Central Bureau of Investigation (CBI)
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय अन्वेषण ब्यूरो [Central Bureau Of Investigation] मध्ये सल्लागार पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.cbi.gov.in  CBI Consultant Recruitment 2021

पदाचे नाव – सल्लागार (Consultant)

शैक्षणिक पात्रता – 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी 2. 10 वर्षे अनुभव.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – नियमानुसार.

नोकरीचे ठिकाण – मुंबई.  CBI Consultant Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Head of Zone, CBI, Mumbai Zone, Plot No. C-35A G Block, CBI Building, 13th Floor, Bandra Kurla Complex (BKC), Bandra East Mumbai- 400098.

ई-मेल – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – www.cbi.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com