CB Khadki Recruitment 2021 | CB Khadki खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – CB Khadki खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात अंतर्गत विविध पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 24 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.kirkee.cantt.gov.in

एकूण जागा – 09

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.कनिष्ठ लिपिक (LDC) – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT/CCC (iii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.

2.कनिष्ठ अभियंता – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

3.स्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इंस्पेक्टर) 02 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 12वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इंस्पेक्टर) कोर्स

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन –
1.कनिष्ठ लिपिक (LDC) – 19,900 ते 63,200/-

2.कनिष्ठ अभियंता – 41,800 to 1,32,300/-

3.स्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इंस्पेक्टर) – 25,500 ते 81,100/-

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – पुणे.CB Khadki Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.kirkee.cantt.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com