IBPS मार्फत 1163 जागांसाठी मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट | IBPS मार्फत ११६३ जागांसाठी मेगाभरती जाहिर झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिक माहिती खालीलप्रमाणे एकुण जागा – ११६३ पदाचे नाव – IT अधिकारी (स्केल I) – 76 कृषी क्षेत्र अधिकारी (स्केल I) – 670 राजभाषा अधिकारी (स्केल I) – 27 लॉ ऑफिसर (स्केल I) – 60 HR/पर्सनल … Read more

इजिनिअर अाहात? ठाणे महानगरपालिकेत 120 जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात १२० जागांसाठी भरती जाहिर झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिक माहिती खालीलप्रमाणे एकुण जागा – १२० पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (नागरी) – 12 कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) – 01 कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 01 स्थळपर्यवेक्षक (नागरी) – 12 स्थळपर्यवेक्षक (यांत्रिक) – 02 … Read more

UPSC परीक्षेत मंगळवेढ्याचा हर्षल भोसले देशात पहिला

सोलापूर प्रतिनिधी | केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या आयईएस म्हणजेच इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील तांडोर येथील हर्षल ज्ञानेश्वर भोसले याने देशात प्रथम क्रमांकाने येण्याचा मान पटकावला आहे. हर्षल याने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविले आहे. लोकसेवा आयोगाने शुक्रवार २५ ऑकटोम्बर रोजी संकेतस्थळावर निकाल जाहीर केला. ज्यामध्ये हर्षलने देशभरात प्रथम येऊन सोलापूरचा … Read more

IOCL Recruitment 2019 | इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये १३१ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये एकुण १३१ जागांसाठी भरती जाहिर झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर २०१९ आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे एकुण जागा – १३१ पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी (ट्रेड) व प्रशिक्षणार्थी (तंत्रज्ञ) शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी. … Read more

NTPC रेल्वे परीक्षेच्या तारखांमध्ये बदल; डिसेंबर /जानेवारी नंतर होणार परीक्षा

करीअरनामा । एनटीपीसी (NTPC) पदांसाठी सीईएन -01 / 2019 साठी पहिल्या टप्प्यातील सीबीटीवर सूचना. नोकरीच्या नोटिसमध्ये असे सूचित केले गेले होते की पहिली स्टेज संगणक आधारित चाचणी (सीबीटी) तात्पुरती जून ते सप्टेंबर 2019 दरम्यान नियोजित आहे. तथापि, ती पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रक नंतर सर्व अधिकृत आरआरबीमध्ये प्रकाशित केले जाईल. उमेदवारांना आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर … Read more

सातारा सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2020-21; 31 ऑक्टो पर्यंत मुदतवाढ

करीअरनामा । सैनिक स्कूल, सातारा येथे इयत्ता सहावी व नववी वर्गांकरीता ‘अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा २०२०-२१’ आयोजित करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा १० ऑक्टो पर्यंतचा कालावधी आता वाढवून ३१ ऑक्टो. २०१९ पर्यंत करण्यात आला आहे. यासाठी विद्यार्थी आपले ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. All India sainik schools entrance examination 2020-21. Online application process … Read more

स्पर्धा परीक्षा विधार्थ्यांची भ्रष्टचारी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी

करीअरनामा| विधानसभा निवडणूक १० दिवसांवर आहे. राज्यातील तरुणाईची या निवडणुकीत महत्वाची भूमिका राहणार आहे. मागील निवडणुकीत मोदींच्या गारूडामुळे भाजपने न भूतो न भविष्यती असं यश मिळवलं होतं. लोकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेला कंटाळून युती सरकारला संधी दिली होती. मात्र मागील ५ वर्षांतील युती सरकारच्या कालावधीवर नाराज असलेल्या विद्यार्थी वर्गाने आपल्या भावना आज हॅलो महाराष्ट्रजवळ व्यक्त … Read more

के सिवन यांनी आंबे विकून भरली होती शाळेची फी, जाणुन घ्या जीवणप्रवास

करिअरनामा आॅनलाईन | इस्रो चे चांद्रयान २ चे विक्रम लँडर चंद्रापासून केवळ २.१ किमी दूर होते. तोच त्याचा संपर्क तुटला. विक्रम लँडरच आयुष्य १४ दिवसाचं असल्याने आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करू अस इस्रो ने म्हटले आहे. दरम्यान काल इस्रो प्रमुख के सिवण भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांना धीर दिला. … Read more

खूशखबर! ही कंपनी देणार दररोज 33 जीबी डेटा, Jio ला फाईट

करीअरनामा आॅनलाईन | जिओला फाईट देण्यासाठी आता बिएसएनएल सरसावलं आहे. बीएसएनएलने आपल्या नेटवर्कचा विस्तार करताना एक नवीन प्लॅन आणला आहे. 1,999 रुपये किमतीचा हा प्लॅन रिलायन्स जिओच्या JioFiber नंतर लगेच बाजारात उतरवण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 33 जीबी डेटा मिळणार असून अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. हा नवीन प्लॅन 849 रुपये/ 1,277 … Read more

MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांचे नियुक्ती साठी ‘उपोषण’

करिअर नामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल येऊन आता जवळपास दीड वर्ष झाले. मात्र, उत्तीर्ण झालेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांना अद्यापपर्यंत नियुक्ती मिळालेली नाही. याकारणास्तव अधिकारीपदी निवड झालेल्या उमेदवार पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे उद्यापासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. एप्रिल २०१७ मध्ये पूर्व व मुख्य परीक्षा झालेल्या परीक्षेचा अंतिम निकाल मे २०१८ मध्ये … Read more