पुणे महानगरपालिका मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०५ जागा भरती
पोटापाण्याची गोष्ट | पुणे महानगरपालिका येथे प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या विविध जागांसाठी भरती सुरु झाली आहे. एकूण १९५ जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. प्रशिक्षणार्थी पदांकरता योग्य उमेदवारकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवट ११ ऑक्टोबर, २०१९ पर्यत पोहोचणे आवश्यक आहे. एकूण जागा- प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांचे नाव- १०५ जागा अर्ज करण्याची सुरवात- २१ सप्टेंबर, … Read more