ZP Pune Recruitment 2021 | जिल्हा परिषद पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 55 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ग्रामीण भागातील DCHC व DCH येथे “वैद्यकीय अधिकारी“ पदाच्या 55 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत देण्याची तारीख 12 & 15 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – punezp.mkcl.org एकूण जागा – 55 पदाचे नाव – वैद्यकीय … Read more