रिझर्व बँक इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

रिझर्व बँक इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

मध्य रेल्वे, मुंबई विभागामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

भाभा अणू संशोधन केंद्रांतर्गत विविध पदांसाठी भरती

भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

महाराष्ट्र पोलीसमध्ये विविध पदांची भरती

महाराष्ट्र पोलिस भरतीसाठी  अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

UIDAI अंतर्गत विविध पदांसाठी भरती

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

महसूल विभागांतर्गत  मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

अर्थमंत्रालय, महसूल विभागांतर्गत  मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

भारतीय रिजर्व बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती

भारतीय रिजर्व बँकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज

पश्चिम रेल्वेमध्ये भरती, अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

पश्चिम रेल्वे, मुंबई येथे कनिष्ठ तांत्रिक सहकारी पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 350 जागांसाठी भरती

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 

भारतीय सेनासामग्री कारखाना अंबरनाथ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

भारतीय सेनासामग्री कारखाना अंबरनाथ अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.