Rashtriya Jeevandayee Arogya Yojana Recruitment 2021 | राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 05 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.jeevandayee.gov.in/ एकूण जागा – 05 पदाचे नाव – वैद्यकीय सल्लागार, प्रशासकीय अधिकारी. शैक्षणिक पात्रता – 1.Medical Consultant – MBBS. 2.Administrative Officer … Read more