COEP Pune Bharti 2024 | अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (COEP) अंतर्गत या पदासाठी भरती सुरु; असा करा अर्ज
COEP Pune Bharti 2024 | आजकाल अनेक लोक बारावीनंतर इंजीनियरिंग ऍडमिशन घेतात. परंतु इंजीनियरिंग झाल्यावर नोकरीच्या संधी त्यांना खूप कमी मिळतात. त्यामुळे पुढे नक्की काय करायचे हे समजत नाही. आता अशाच इंजिनियर विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक आनंदाची बातमी घेऊन आली आहोत. ती म्हणजे आता इंजीनियरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था पुणे (COEP Pune Bharti 2024) यांच्या … Read more