Maharashtra Forest Department Recruitment 2019
शोध नोकरीचा | महाराष्ट्र वन विभागात तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. शासनाने नुकतेच गट क पदासाठी पात्र उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. महाराष्ट्रभरातून यासाठी पात्रताधारक उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. वनरक्षक (गट-क) पदाच्या एकूण ९०० जागा बिगर अनुसूचित क्षेत्रात ५९८ जागा आणि अनुसूचित क्षेत्रात ३०२ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा (बारावी) … Read more