ठाणे महानगरपालिकेमध्ये ‘इतक्या’ जागांसाठी भरती
पोटापाण्याची गोष्ट| वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांना करीयर करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ठाणे महानगर पालिके मध्ये संधी उपलब्ध आहे. ठाणे महानगरपालिके मध्ये 49 वरिष्ठ रहिवासी डॉक्टर आणि साधी सदनिका (डेंटल) कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती होणार आहे.अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ११ जुलै २०१९ आहे. एकूण जागा- ४९ पदाचे नाव- वरिष्ठ निवासी डॉक्टर – ४७ प्लेन हाऊसमन (डेंटल) – … Read more