रिझर्व बँक इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती
रिझर्व बँक इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
रिझर्व बँक इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे विशेष कर्तव्य अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
जी एच रायसोनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था, जीएच रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय, पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई -मेल ) पद्धतीने करायचा आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
सीमा सुरक्षा दलामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेट लिमेटेड अंतर्गत नागपूर येथे वरिष्ठ विभाग अभियंता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
पश्चिम रेल्वे, मुंबई येथे कनिष्ठ तांत्रिक सहकारी पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.