एसईआरबी- राष्ट्रीय पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप (N-PDF) -2021 साठी अर्ज प्रक्रिया सुरु; लवकर करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । एसईआरबी (विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ) ही संसदेच्या कायद्याद्वारे स्थापना केलेली एक वैधानिक संस्था आहे. भारत सरकारच्या एसईआरबी 2008 च्या ऍक्टनुसार स्थापना झालेली संस्था आहे. या संस्थेमार्फत नॅशनल पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप (एन-पीडीएफ) – 2021 साठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. उद्दीष्टे: एसईआरबी-नॅशनल पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप (एन-पीडीएफ) चे … Read more