Cantonment Board Kamptee Bharti 2022 | कॅन्टोनमेंट बोर्ड कामठी, नागपूर अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – कॅन्टोनमेंट बोर्ड कामठी, नागपूर अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेरांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – www.cbkamptee.org

एकूण जागा – 01

पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता –
मान्यताप्राप्त विद्यापीठपासून कोणत्याही शाखेतील पदवी. 02. टंकलेखन मराठी व इंग्रजी मध्ये 40 श.प्र. मि.

वयाची अट – 21 वर्ष to 30 वर्षे.

अर्ज शुल्क – 200/- रुपये.

वेतन – 29,200/- to 92300/-

नोकरीचे ठिकाण – कामठी, नागपूर (महाराष्ट्र).Cantonment Board Kamptee Bharti 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – CHIEF EXECUTIVE OFFICER, CANTONMENT BOARD KAMPTEE, DISTRICT- NAGPUR STATE – MAHARASHRTRA PIN-441001.

अधिकृत वेबसाईट – www.cbkamptee.org

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com