करिअरनामा ऑनलाईन । कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली, नाशिक येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4- 8-2020 आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पद संख्या – 2 जागा
शैक्षणिक पात्रता – B.Sc with DMLT
वयाची अट – 40 वर्षापर्यंत
वेतन – 32670 रुपये
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4-8-2020
नोकरीचे ठिकाण – नाशिक
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – https://cbdeolali.org.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, छावणी मंडळाचे कार्यालय, कॅनॉट रोड, देवळाली कॅम्प (नाशिक)
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com