करिअरनामा ऑनलाईन । कॅन्टोनमेंट बोर्ड अहमदनगर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहे. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी cbahmednagar.org.in ही वेबसाईट बघावी. Cantonment Board Ahmednagar Bharti 2021
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ लिपिक, नर्स, सहाय्यक शिक्षक, इलेक्ट्रिक लाइनमन
पद संख्या – 11 जागा
पात्रता –
वैद्यकीय अधिकारी – MBBS from any recognized institute.
कनिष्ठ लिपिक – Degree from a recognized institute
नर्स – Diploma in General Nursing & Midwifery Training
सहाय्यक शिक्षक – Passed 12th or equivalent
इलेक्ट्रिक लाइनमन – Should have passed 10th examination
वेतन –
वैद्यकीय अधिकारी – 1,77,500 रुपये
कनिष्ठ लिपिक – 63,200 रुपये
नर्स – 35,400 रुपये
सहाय्यक शिक्षक- 92,300 रुपये
इलेक्ट्रिक लाइनमन – 63200 रुपये
नोकरी ठिकाण – अहमदनगर
अर्ज पद्धती – ऑनलाईन Cantonment Board Ahmednagar Bharti 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – cbahmednagar.org.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com