करिअरनामा ऑनलाईन – कॅनरा बँकमध्ये मुख्य डिजिटल अधिकारी पदांची 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 30 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.canarabank.com
एकूण जागा – 01
पदाचे नाव – मुख्य डिजिटल अधिकारी/ Chief Digital Officer
शैक्षणिक पात्रता – 01. बी.ई. / बी.टेक आणि एम.बी.ए आणि प्रोजेक्ट व्यवस्थापन (पीएमपी) मध्ये प्रमाणपत्र 02. 10 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा – 35 वर्षे to 50 वर्षे.
परीक्षा शुल्क – 118/-
वेतन – नियमानुसार.
नोकरी ठिकाण – बेंगलुरू.Canara Bank Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Senior Manager Canara Bank Recruitment Cell, H R Wing Head Office, 112, J C Road Bengaluru – 560 002.
अधिकृत वेबसाईट – www.canarabank.com
अर्जचा नमुना – PDF
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com