करिअरनामा ऑनलाईन – सीमा सुरक्षा दलात विविध पदांच्या 65 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://bsf.gov.in/
एकूण जागा – 65
पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर) – 49
2.असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर) – 08
3.कॉन्स्टेबल (स्टोअरमन) – 08
शैक्षणिक पात्रता –
1.असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर) – (i) DGCA द्वारे मेकॅनिकल/एव्हिओनिक्स (इलेक्ट्रॉनिक/इंस्ट्रूमेंट/रेडिओ/रडार) डिप्लोमा किंवा IAF द्वारे ग्रुप X डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
2.असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर) – (i) DGCA द्वारे टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा IAF द्वारे ग्रुप X रेडिओ डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
3.कॉन्स्टेबल (स्टोअरमन) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव (iii) संगणक ज्ञान
वयाची अट –
1.असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर) – 28 वर्षापर्यंत
2.असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर) – 28 वर्षापर्यंत
3.कॉन्स्टेबल (स्टोअरमन) – 20 ते 25 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क – General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला – फी नाही]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://bsf.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com