BSF Recruitment 2021 | सीमा सुरक्षा दलमध्ये विविध पदांच्या 175 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – सीमा सुरक्षा दलमध्ये विविध पदांच्या 175 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.bsf.nic.in

एकूण जागा – 175

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.एसआय (स्टाफ नर्स)/ SI – 37 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10+2 किंवा समकक्ष 02. सामान्य नर्सिंग कार्यक्रम मध्ये पदविका/ पदवी 03. नोंदणी.

2.एएसआय ऑपरेशन थिएटर टेक्निशियन – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 10+2 सह विज्ञान किंवा समकक्ष + ऑपरेशन टेक्निशियन मध्ये पदविका

3.एएसआय प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 28 जागा
शैक्षणिक पात्रता – 10+2 सह विज्ञान किंवा समकक्ष 02.वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ मध्ये पदविका

4.सीटी – 09 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा बोर्डमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण 02. 02 वर्षे अनुभव

5.एचसी – 20 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डमधून 12 वी परीक्षा उत्तीर्ण

6.हवालदार – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त बोर्डमधून 12 वी परीक्षा उत्तीर्ण 02. 02 वर्षे अनुभव

7.सहाय्यक विमान मॅकेनिक – 54 जागा
शैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेड मध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा

8.सहाय्यक रेडिओ मेकॅनिक – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – 3 वर्षाचा डिप्लोमा

वयोमर्यादा – 18 to 30 वर्षे

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 21,000/- रुपये to 1,12,400/- रुपये.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.BSF Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.bsf.nic.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com