करिअरनामा ऑनलाईन – सीमा सुरक्षा दलामध्ये विविध पदांच्या 72 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.bsf.nic.in/
एकूण जागा – 72
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.सहायक उपनिरीक्षक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक पास किंवा समतुल्य 02. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्था किंवा समतुल्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून ड्राफ्ट्समन (सिव्हिल) पदविका अभ्यासक्रम
2.हेड कॉन्स्टेबल (सुतार) – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मॅट्रिक पास किंवा समतुल्य सह औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) सुतार ट्रेड मध्ये प्रमाणपत्र 02. 03. वर्षे अनुभव
3.हेड कॉन्स्टेबल (प्लंबर) – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मॅट्रिक पास किंवा समतुल्य सह औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्लंबर ट्रेड मध्ये प्रमाणपत्र 2. 03 वर्षे अनुभव
4.कॉन्स्टेबल (गटारी) – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – मॅट्रिक पास किंवा समतुल्य सह अनुभव
5.कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर) – 24 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मॅट्रिक पास किंवा समतुल्य सह औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) संबंधित ट्रेड मध्ये प्रमाणपत्र 02. 03 वर्षे अनुभव
6.कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक) – 28 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मॅट्रिक पास किंवा समतुल्य सह औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) संबंधित ट्रेड मध्ये प्रमाणपत्र 02. 03 वर्षे अनुभव
7.कॉन्स्टेबल (लाईनमन) – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मॅट्रिक पास किंवा समतुल्य सह औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) संबंधित ट्रेड मध्ये प्रमाणपत्र 02. 03 वर्षे अनुभव
वयाची अट – 18 वर्षे ते 25 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – फी नाही
वेतन – 21,700/- to 92,300/- रुपये.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.BSF Constable Recruitment 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 डिसेंबर 2021
अधिकृत वेबसाईट – www.bsf.nic.in
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com