10वी & 12वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ; BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये भरती सुरू !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये 302 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  लवकरच कळवण्यात येईल.अधिकृत वेबसाईट – http://bro.gov.in/index.asp?lang=1&projectid=9

एकूण जागा – 302

पदाचे नाव & जागा –
1.मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) – 147 जागा

1. सामान्य – 26 पदे
2. एससी – 30 पदे
3. एसटी -15 पदे
4. ओबीसी- 56 पदे
5. ईडब्ल्यूएस – 20 पदे

2.मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टेंट) – 155 जागा

1.सामान्य – 56 पदे
2. एससी – 26 पदे
3. एसटी -13 पदे
4. ओबीसी – 44 पदे
5. ईडब्ल्यूएस -16 पदे

शैक्षणिक पात्रता –उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेतून 10वी, 12वी किंवा समकक्ष उत्तीर्ण केलेला असावा.
अधिक शैक्षणिक पात्रता तपशीलांसाठी कृपया अधिकृत जाहिरात पहा

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – 18000/- to 56900/-

अर्ज शुल्क – 50/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET/PST), प्रात्यक्षिक/व्यापार चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा यांच्या आधारे केली जाईल. इतर निवड प्रक्रियेच्या तपशीलांसाठी कृपया अधिकृत अधिसूचनेवर जा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  लवकरच कळवण्यात येईल

अधिकृत वेबसाईट – http://bro.gov.in

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com