BRO Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक नोकरीची अतिशय चांगली संधी आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे सीमा रस्ते संघटना यांच्या अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत चालक यांत्रिक वाहतूक, ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, टर्नर, मशीनिस्ट, ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर ही पदे भरली जाणार आहे. या पदाच्या एकूण 466 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
पदाचे नाव | BRO Bharti 2024
या भरती अंतर्गत चालक यांत्रिक वाहतूक, ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, टर्नर, मशीनिस्ट, ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर ही पदे भरली जाणार आहे
रिक्त पदसंख्या
या भरती अंतर्गत 466 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
वयोमर्यादा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
अर्ज पद्धती | BRO Bharti 2024
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
कमांडंट GREF सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015
अर्ज करण्याची शेवटची तारीख
30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज कसा करावा
- या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज हा केवळ हिंदी तसेच इंग्रजी भाषेमध्ये भरायचा आहे
- कोणताही उमेदवार एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज पाठवू शकत नाही.
- हा अर्ज केवळ पुरुष उमेदवारांनीच करावा.
- अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
- 30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे