Bombay High Court Recruitment 2021 | मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांच्या 48 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांच्या 48 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे & 07 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in

एकूण जागा – 48

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता –

1.न्यायिक अधिकारी – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त अधिकारी

2.वरिष्ठ प्रणाली अधिकारी – 17 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ई. / बी.टेक संगणक विज्ञान / अभियांत्रिकी किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्

3.यंत्रणा अधिकारी – 23 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बी.ई. / बी.टेक संगणक विज्ञान / अभियांत्रिकी किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष 02. 01 वर्षे अनुभव.

शुल्क – शुल्क नाही

वेतन –
1.वरिष्ठ प्रणाली अधिकारी – 46000

3.यंत्रणा अधिकारी – 40,000/-

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.Bombay High Court Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन

ई-मेल पध्दतीने –
[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
1.न्यायिक अधिकारी- 07 जून 2021

2.वरिष्ठ प्रणाली अधिकारी, यंत्रणा अधिकारी- 27 मे 2021

अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in

मूळ जाहिरात –
1.न्यायिक अधिकारी- PDF

2.वरिष्ठ प्रणाली अधिकारी, यंत्रणा अधिकारी – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com