करिअरनामा ऑनलाईन – मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/index.html
एकूण जागा – 06
पदाचे नाव – न्यायिक अधिकारी
शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – सातारा, अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे आणि मुंबई.Bombay High Court Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार जनरल, मुंबई उच्च न्यायालय, फोर्ड, मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/index.html
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com