करिअरनामा ।उच्च न्यायालय कायदेशीर सेवा उपसमिती औरंगाबाद बेंच येथे कायदेशीर सहाय्यकपदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2020 आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – कायदेशीर सहाय्यक
पद संख्या – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कायदा पदवीधर असावा.
अर्ज पध्दती – ऑफलाईन
नोकरी ठिकाण – औरंगाबाद
वयोमर्यादा – 28 वर्षे
वेतनश्रेणी – 25,000 रुपये
अर्ज करण्याचा पत्ता – उच्च न्यायालय कायदेशीर सेवा उपसमिती, (एच. सी. एल. एस. एस. सी), उच्च न्यायालय, औरंगाबाद
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 मार्च 2020
अर्ज येथे उपलब्ध – click here
अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/index.html
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – आता नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर “HelloJob” लिहून Whatsapp करा.