BHC बॉम्बे हाय कोर्टत ५१ जागांसाठी भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | विधी मध्ये पदवी झालेल्यासाठी सुवर्ण संधी, मुंबई उच्च न्यायालयात ‘विधी लिपिक’ या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण ५१ जागे साठी उमेदवारकडून अर्ज मागवण्यात आले आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद या मुंबई उच्च न्यायालायच्या खंडपीठा साठी उमेदवारकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ०१ ऑक्टोबर, २०१९ (०५:०० PM) पर्यंत आहे.

एकूण पदे- ५१

पदाचे नाव- विधी लिपिक

अर्ज करण्याची सुवात- १६ सप्टेंबर, २०१९

पदांची संख्या-
१ मुंबई- २३
२ नागपूर- १४
३ औरंगाबाद- १४

शैक्षणिक पात्रता- पहिल्या प्रयत्नात LLBच्या अंतिम वर्षात किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण. किंवा विधी पदव्युत्तर पदवी.

वयाची अट- किमान २१ व कमाल ३० वर्षे.

नोकरी ठिकाण- मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठ

परीक्षा फी- फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- ०१ ऑक्टोबर, २०१९ (०५:०० PM)

अधिकृत वेबसाईट- http://bombayhighcourt.nic.in

जाहिरात (PDF)- www.careernama.com

अर्ज- www.careernama.com

इतर महत्वाचे- 

SBI भारतीय स्टेट बँक मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या ७०० जागांची भरती

[Indian Army] सेना सेवा कॉर्प्स मध्ये फायरमन पदांची भरती जाहीर

MSRDC महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मध्ये भरती जाहीर

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत उपनिरीक्षक/सहाय्यक उपनिरीक्षक पदांची भरती जाहीर

महाराष्ट्र राज्यात ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत’ ३९६५ जागांसाठी मेगा भरती

८५०० जागांसाठी ‘भारतीय आयुर्विमा महामंडळात’ LIC मध्ये मेगा भरती

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘CISF’ मध्ये ९१४ जागांसाठी मेगा भरती