BMC Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.portal.mcgm.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.सामुदायिक विकास अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्यातील पदव्युत्तर पदवी (Master of Social Work) उत्तीर्ण असावा. 02.उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किमान 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. 03. 20 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असावा.

2.सहाय्यक समुदाय विकास अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्यातील पदवी (Bachelor of Social Work) उत्तीर्ण असावा. 02.उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किमान 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. 03. 15 ते 20 वर्षे वर्षांचा अनुभव असावा.

वयाची अट – 65 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – नाही

वेतनमान –
1.सामुदायिक विकास अधिकारी – 45,000/-

2.सहाय्यक समुदाय विकास अधिकारी – 35,000/-

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).BMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहायक आयुक्त (मालमत्ता) यांच्या कार्यालयात.

अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in

मूळ जाहिरात –PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com