करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 1850 to 2070 जागा भरण्यासाठी भपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -portal.mcgm.gov.in
पदाचे नाव & जागा –
1.वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, इंटेस्टिव्हिस्ट (एमडी मेडिसिन), अनेस्टस्ट (एमडी), नेफ्रोलॉजिस्ट (डीएम कार्ड), ओलॉजिस्टन, न्यूरोलॉजिस्ट (डीएम) – 50 ते 70 जागा
2.सहाय्यक वैद्यकीय अधिकारी MBBS, BAMS, BHMS – 900 to 1000 जागा
3.प्रशिक्षित अधिपरिचारिका – 900 to 1000 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक/अतिविशेषकृत शाखेचा पदवीधारक असावा.
02.उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अथवा भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा नोंदणीकृत असावा.
2.सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक शाखेचा पदवीधारक असावा.
02. उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा अथवा योग्य संस्थेचा (आयुर्वेद व होमिओपविक संस्थेचा नवंदणीकृत असावा)
3.प्रशिक्षित अधिपरिचारिका- 01.उमेदवार पासव जीएनएम मान्यताप्राप्त नर्सिंग कॉन्सिलचा पदविकाधारक असावा.
2.. उमेदवार योग्य त्या नर्सिंग काऊन्सिया नोंदणीकृत असावा. वयोमर्यादा
वयाची अट – 18 वर्षापेक्षा कमी व 33 वर्षापेक्षा अधिक असता कामा नये.
पगार –
1.रिष्ठ वैद्यकीय सल्लागार – 1,50,000 to 2,00,000/-
2.सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – 50,000 to 80,000/-
3.प्रशिक्षित अधिपरिचारिका- 30,000/-
नोकरीचे ठिकाण – मुंबई.BMC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]/ [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जून 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com