करिअरनामा ऑनलाईन ।बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.mcgm.gov.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – संचालक (आपत्ती व्यवस्थापन)
पदसंख्या – 1 जागा
पात्रता – Degree in MSc in Disaster Management, Graduation and Post Graduation Degree
वयाची अट – 43 वर्ष
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 नोव्हेबर 2020
मूळ जाहिरात –PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.mcgm.gov.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रमुख कर्मचारी अधिकारी यांचे कार्यालय, ६ वा मजला, नवीन इमारत, महापालिका मार्ग मुंबई 400001
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com