BJMC Recruitment 2021 | बी.जे. सरकारी मेडिकल कॉलेज व ससून जनरल हॉस्पिटल पुणे अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – बी.जे. सरकारी मेडिकल कॉलेज व ससून जनरल हॉस्पिटल पुणे अंतर्गत फार्मासीस्ट पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.bjmcpune.org/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – फार्मासीस्ट Pharmacist

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12वी पास, विज्ञान विषयासह फार्मसी मध्ये डिग्री किंवा डिप्लोमा आणि 02 वर्षाचा अनुभव याचबरोबर फार्मसी कौन्सिलिंग रजिस्ट्रेशन असणे आवश्यक.

वयाची अट – 40 वर्षापर्यंत

वेतन – 18000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.BJMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Department of Microbiology, B.J. Govt. Medical College, Pune.

अर्ज पाठविण्याचा Email पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.bjmcpune.org/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com