करिअरनामा ऑनलाईन ।जैव प्रौद्योगिकी उद्योग अनुसंधान सहायता परिषद मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 6 फेब्रुवारी 2021 तारीख आहे. अधिक माहितीसाठी https://birac.nic.in/ ही वेबसाईट बघावी.
BIRAC Recruitment 2021
पदाचा सविस्तर तपशील –
1 ) उपमहाप्रबंधक (विशेष सेवा ) – 1
वयाची अट – 48 वर्ष
वेतन – 90,000 ते 2,30,000 रुपये
2) प्रशासनीय अधिकारी – 1
वयाची अट – 30 वर्ष
वेतन – 40,000 ते 1, 20,000 रुपये
3) मॅनेजर युनिट अफेयर्स – 1
वयाची अट – 38 वर्ष
वेतन – 60,000 ते 1, 70,000 रुपये
4) नियोक्ता विकास अधिकारी – 2 PW
वयाची अट – 30 वर्ष
वेतन – 40,000 ते 1, 20,000 रुपये
5) इन्क्युबेशन ऑफिसर – 2 PD
वयाची अट – 30 वर्ष
वेतन – 40,000 ते 1, 20,000 रुपये
6) अर्ली स्टेज फंडिंग प्रबंधन – 1
वयाची अट – 38 वर्ष
वेतन – 60,000 ते 1, 70,000 रुपये
7) तांत्रिक अधिकारी – 1
वयाची अट – 30 वर्ष
वेतन – 40,000 ते 1, 20,000 रुपये
8) वित्त और लेख परीक्षा अधिकारी – 1
वयाची अट – 30 वर्ष
वेतन – 40,000 ते 1, 20,000 रुपये
9) आईओटी – 1
वयाची अट – 30 वर्ष
वेतन – 40,000 ते 1, 20,000 रुपये
10) गुंतवणूक अधिकारी – 2
वयाची अट – 30 वर्ष
वेतन – 40,000 ते 1, 20,000 रुपये
पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून जीवन सायन्स /अचिग्रीमध्ये PHD /डॉक्टर इन प्लांट सायन्स
अर्ज पद्धती – ऑनलाईन. BIRAC Recruitment 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 फेब्रुवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाइट – https://birac.nic.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com