Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2021 | निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 153 जागांसाठी भरती

URDIP Pune Bharti 2021
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 153 जागांसाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखतिचे आयोजन करण्यात आले आहे. भरती थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे. मुलाखत देण्याची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bncmc.gov.in/

एकूण जागा – 153

पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी – 32 जागा
2.स्टाफ नर्स – 50 जागा
3.ANM – 24 जागा
4.फार्मासिस्ट – 05 जागा
5.वार्ड बॉय – 38 जागा
6.एक्स-रे टेक्नीशियन – 02 जागा
7.ई.सी.जी टेक्निशियन – 02 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी – MBBS / BAMS / BHMS / BUMS

2.स्टाफ नर्स – GNM / B.Sc Nursing

3.ANM – ANM / HSC

4.फार्मासिस्ट – D.Pharm/B.Pharm

5.वार्ड बॉय – 8th pass

6.एक्स-रे टेक्नीशियन – SSC, X-Ray Technician Course

7.ई.सी.जी टेक्निशियन – SSC, ECG Technician

वेतन –
1.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 1,00,000/-

2.वैद्यकीय अधिकारी (BAMS / BHMS / BUMS) – 70,000/-

3.स्टाफ नर्स – 40,000/-

4.ANM – 30,000/-

5.फार्मासिस्ट – 17,000/-

6.वार्ड बॉय – 15,000/-

7.एक्स-रे टेक्नीशियन – 17,000/-

8.ई.सी.जी टेक्निशियन – 17,000/-

नोकरीचे ठिकाण – ठाणे.Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2021

मुलाखत देण्याचा पत्ता – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका दालन क्र. ५०६, पाचवा मजला, काप आळी, भिवंडी जि. ठाणे.

निवड करण्याची पध्दत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 15 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://bncmc.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com