करिअरनामा ऑनलाईन – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 75 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल.अधिकृत वेबसाईट – https://pswr.bhel.com/
एकूण जागा – 75
पदाचे नाव – वेल्डर.
शैक्षणिक पात्रता – ITI , NTC (National Trade Certificate) Pass plus Qualified Boiler Welder’s Certificate
वयाची अट – 35 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नागपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच कळवण्यात येईल
अधिकृत वेबसाईट – https://pswr.bhel.com/
मूळ जाहिरात – pdf
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com