करिअरनामा ऑनलाईन – [BHEL] इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 389 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://trichy.bhel.com/tms/app_pro/index.jsp
एकूण जागा – 389
पदाचे नाव –
1.Graduate Apprentice – 66
2.Technician Apprentice – 70
3.Trade Apprentice – 253
शैक्षणिक पात्रता –
1.Graduate Apprentice – Degree in Engineering
2.Technician Apprentice – Diploma in Engineering
3.Trade Apprentice
– 10+2 Class pass and ITI
वयाची अट – 18 to 27 वर्षापर्यंत
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतन –
1.Graduate Apprentice – 9,000/-
2.Technician Apprentice – 8,000/-
3.Trade Apprentice – According to the trade
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.BHEL Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल 2021
अधिकृत वेबसाईट – https://trichy.bhel.com
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com