BHEL Recruitment 2020 |

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.bhel.com    BHEL Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार

पद संख्या – 5 जागा

 पात्रता – Degrees (MBBS/MD/MS/DNB/PG Diploma

वयाची अट – 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन          BHEL Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – www.bhel.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एसआर डीजीएम / एचआर-ईईएक्स, आरएमएक्स, एचआरएम विभाग, ग्राउंडफ्लोर, प्रशासकीय इमारत, भेल, आरसी पुरम, हैदराबाद – 502032

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com