करिअरनामा ऑनलाईन – भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.bvp.bharatividyapeeth.edu
एकूण जागा – 08
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.विभाग प्रमुख – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – आयुर्वेदाची पीजी पदवी, (एमडी/एमएस आयुर्वेद)
2.सहाय्यक प्राध्यापक – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी/ एमएस आयुर्वेद चिंता विषयात सह महाराष्ट्र राज्य परिषदेची नोंदणी, मुंबई (MCIM) पुरेशा अनुभव. किंवा प्रथम श्रेणी बी फार्मसी सह (एम. फार्म) मध्ये पदव्युत्तर पदवी
परीक्षा शुल्क – फी नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 08 ऑगस्ट 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Secretary, Bharati Vidyapeeth Bhavan, 4th floor, Bharati Vidyapeeth Central Office, L.B.S. Marg, Pune 411030.
अधिकृत वेबसाईट – www.bvp.bharatividyapeeth.edu
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com