भारत पेट्रोलियम मध्ये १८ जागांसाठी भरती | Bharat Petroleum Recruitment 2019

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | भारत पेट्रोलियम मध्ये १८ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. विविध १८ पदांकरता इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले असून ५ आॅगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारिख आहे. अधिक माहीती खालीलप्रमाणे – Bharat Petroleum Recruitment 2019

शैक्षणिक पात्रता – MSc आणि डिप्लोमा पुर्ण असणे

वयोमर्यादा – १ जुलै २०१९ पर्यंत उमेदवाराचे वर १८ ते ३० दरम्यान असावे

अर्ज करण्याची पद्धत – Online

अर्ज करण्याची शेवटची तारिख – ५ आॅगस्ट २०१९

पद – प्रशिक्षणार्थी रसायनशास्त्र आणि पेट्रोकेमिकल कामगार

अधिकृत वेबसाईट – http://www.bharatpetroleum.com

इथे करा अर्ज – https://www.bharatpetroleum.com/careers/Recruitment-in-Kochi-Refinery19.aspx